image
केंद्रप्रमुख परीक्षा मॉक टेस्टस 

25 Full Length Mock Test Series (Paper I + Paper II)

“केंद्रप्रमुख परीक्षेचा अंतिम सराव मंच”

Real Exam Experience 

केंद्रप्रमुख महापरिक्षा – 25 Full Length Mock Test Course हा कोर्स केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत काळजीपूर्वक व परीक्षेच्या अचूक अभ्यासक्रमावर आधारित तयार करण्यात आलेला आहे.
या कोर्समध्ये एकूण 25 Full Length Mock Tests समाविष्ट असून,
प्रत्येक Mock Test मध्ये –
Paper I : 100 प्रश्न
Paper II : 100 प्रश्न
➡️ एकूण 200 प्रश्न प्रति टेस्ट

🔹 कोर्सची वैशिष्ट्ये :
👉केंद्रप्रमुख परीक्षेच्या नवीन IBPS पॅटर्ननुसार प्रश्नरचना
👉विषयवार संतुलित प्रश्नांचे प्रमाण
👉संकल्पनात्मक, विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख प्रश्न
👉वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढविण्यासाठी उपयुक्त
👉अंतिम परीक्षेपूर्वी Self-Assessment साठी सर्वोत्तम साधन

🔹 हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे?
केंद्रप्रमुख परीक्षा देणारे उमेदवार
अंतिम टप्प्यातील तयारी करणारे विद्यार्थी
परीक्षेचा खरा आत्मविश्वास मिळवू इच्छिणारे उमेदवार
👉 हा कोर्स केवळ प्रश्नसंच नाही, तर परीक्षेतील यशाकडे नेणारा पूर्ण सराव आराखडा आहे.

EXPLORE COURSES
तुमच्या केंद्रप्रमुख परीक्षेचा खरा सोबती

शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा देणारी संस्था #MahaTalent

तुम्हाला मार्गदर्शन देण्यापासून ते सर्व आवश्यक अभ्याससाहित्य उपलब्ध करून देण्यापर्यंत <MahaTalent> तुमचा विश्वासार्ह परीक्षा सहकारी आहे.
विशेष अभ्याससामग्रीसाठी आजच आमच्या समुदायात सहभागी व्हा.

image
;